
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
फरीदाबादमध्ये नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात, शोपियानमधून मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर!
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप करण्याचे नाटक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे. ...

पुणे :न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
महिलांना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक अपमान केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयाने पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...

राष्ट्रीय :लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
दिल्ली-एनसीआर आणि पुलवामा येथील संशयित ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणांनी सातत्याने छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्यही हस्तगत करण्यात आले. ...

आंतरराष्ट्रीय :शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
बांगलादेशात सरकारने प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियुक्ती रद्द केली आहे. याविरोधात विद्यार्थी आणि शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. ...

राष्ट्रीय :लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे लग्न त्याच्या मित्राशी लावले. बापी आणि पंचमीचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते, परंतु वादानंतर पंचमीने त्याचा मित्र जीतकुमारसोबत नातेसंबंध सुरू केले. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ...

राष्ट्रीय :Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
Bihar Election Exit Poll 2025 : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ...

राष्ट्रीय :'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
दिल्ली स्फोटातील डॉ. उमर याच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली असून कुटुंबीयांनी तो दोन महिन्यापासून घरी आला नसल्याची माहिती दिली. ...

क्रिकेट :राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
द्रविच्या लेकाच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी ...
